गणेश जयंती

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते.
तिल कुंद चतुर्थीला गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतं. गणपती चे स्पंदन आणि चतुर्थीला धरती स्पंदन समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकूल मानले गेले आहे अर्थात या दिवशी गणपती उपासना केल्याने निश्चित लाभ होतं. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे विधान सांगितले गेले आहे. 
या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिल मिश्रित पाण्याने आंघोळ केली जाते.
भगवान गणेशाला प्रार्थना केल्याने ज्ञान, मुले, पैसा आणि समृद्धीची प्राप्त होते.

गणपती बाप्पा मोरया !!!

ह्यादीवशी लोक गणपतीची उपासना म्हणून
१.गणपती अथर्वशीर्ष अभिषेक,
२.गणेश सहस्त्र आवर्तन
३. गणेश होम
४. गणेश याग
५. सत्यविनायक इ.
प्रकारचे विधी केले जातात.

प्रसन्न पुजेची अनुभूती,
हमी सुरक्षित पुजा विधींची..
पुजा बूक करण्यासाठी आमची वेबसाईट
www.gurujiondemand.com
संपर्क – ९१३०६००४२९/ ७३१८५७७७७२
अधिक माहितीसाठी आमचे Mobile App डाऊनलोड करा!